मराठा समाज्याच्या
हितासाठी आणि
स्वाभिमानासाठी
लढणारी संघठना

उद्देश आणि धोरण

उद्देश

 • मराठा समाजाचा खरा विकास करण्यासाठी मराठा समाजाला एकत्र आणणे|

 • छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या किल्ल्यांची जोपासना करणे|

 • मराठा समाजाच्या गरजू मुलामुलींना शिक्षणासाठी मदत करणे|

 • मराठा समाजाच्या मुलामुलींसाठी व्यवसायपर मार्गदर्शन मेळावे घेवून त्याना व्यवसाय करण्यास मदत करून आर्थिकदृष्टया सक्षम बनवणे|

 • मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी समाजाला संघटीत करणे|

 • मराठा समाजातील हुशार व कर्तबगार व्यक्तिंचे समाजातर्फे सत्कार करणे|

 • जगाला हेवा वाटावा असा मराठासमाज घडवणे|

धोरण

 • मराठा समाजाला एकत्र आणण्यासाठी सभागृह बांधणे|

 • मराठा समाजाच्या गरजू मुलामुलींसाठी वसतिगृह बांधणे|

 • मराठा समाजातील मुलामुलींचे विवाह घडविण्यासाठी मेळावे भरविणे|

 • मराठा समाजाच्या शैक्षणिक संस्था स्थापन करून तेथे मराठा समाजातील मुलांना प्राधान्य देणे|

 • मराठा समाजाच्या मुलांचे रक्तगट तपासुन समाजातील गरजूंना रक्ताची गरज भासल्यास मोफत रक्त उपलब्ध करुन देणे|

 • संघटनेच्या मार्फत समाजातील गरजूंना रुग्णवाहिका उपलब्ध करून देणे|