मराठा समाज्याच्या
हितासाठी आणि
स्वाभिमानासाठी
लढणारी संघठना

रायगड मराठा संघ

सभासद नोंदणी अर्ज

संघटनेच्या माहितीसाठी आपले मत
आपल्यावर व आपल्या समाजावर प्रत्येक क्षेत्रात अन्याय होतो आहे का? हो नाही
आपल्यावर किंवा आपल्या घरातील माणसांवर शिक्षण, नोकरी, बढती या क्षेत्रात अन्याय झाला आहे का? हो नाही
कुठल्या क्षेत्रात? त्या संदर्भात माहिती द्यावी शिक्षण नोकरी बढती
मराठा समाजाने एकत्र येउन या अन्यायाविरुद्ध एकजूट व्हावे असे आपल्याला वाटते का? हो नाही
आपण या संघटनेत सामील होऊन समाजासाठी काम करू इच्छिता का? हो नाही
आपल्याला संघटनेचे काय व्हावे असे वाटते? सभासद पदाधिकारी
जर आपल्याला पदाधिकारी व्हावे असे वाटत असेल तर आपण या संघटनेसाठी आपला किती वेळ देवू शकाल? पूर्ण अर्धा काही तास
मी माझी खरी माहिती दिली आहे| मी स्वखुशीने सभासद नोंदणी केली आहे| त्यासाठी लागणारी फी (रु १० मात्र) भरायला तयार आहे|