raigad maratha sangh
मराठा समाज्याच्या
हितासाठी आणि
स्वाभिमानासाठी
लढणारी संघठना

संघाच्या संदर्भात

छत्रपती शिवाजी महाराजांची व मराठयांची राजधानी म्हणुन ज्या किल्ल्याची इतिहासात नोंद आहे असा किल्ला म्हणजे रायगड| रायगडाने छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा पाहिला त्या स्वराज्याची मराठायांना सदैव आठवण रहावी म्हणुन या संघटनेला "रायगड मराठा संघ" हे नाव देण्यात आले.|

या रायगड मराठा संघटनेची स्थापना सन १४ जुन २०११ रोजी पळस्पे येथे करण्यात आली| याची नोंदणी अलिबाग येथील नोंदणीकृत कार्यालयात
"रायगड मराठा संघ क्रमांक : महाराष्ट्र ⁄ ४०२ ⁄ २०११ ⁄ रायगड" या नावाने नोदविले आहे|

विखुरलेल्या मराठा समाजाला एकजुट करणे, समाजाच्या हितासाठी व प्रगतीसाठी काम करणे हाच उद्धेश|

जय हिंद - जय महाराष्ट्र - जय मराठा